By AMO PAWAR | NOV 02, 2022

मन्नत घेण्या आधी गौरीसोबत या ठिकाणी राहायचे शाहरुख खान

मन्नत घेण्या आधी गौरीसोबत या ठिकाणी राहायचे शाहरुख खान

Tilted Green Blob

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान ज्याला आपण किंग खान च्या नावाने सुद्धा ओळखतो तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहे

IMAGE SOURCE : GOOGLE

Tilted Green Blob

किंग खानने त्याच्या अभिनय करियरची सुरुवात दिल दरिया टीव्ही शो मधून केली होती

IMAGE SOURCE : GOOGLE

Tilted Green Blob

टेलिव्हिजनवर लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बॉलीवूडकडे वळवला

IMAGE SOURCE : GOOGLE

Tilted Green Blob

यशाच्या या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी शाहरुख खानला खूप संघर्ष करावे लागले

IMAGE SOURCE : GOOGLE

Tilted Green Blob

मुंबईतील त्याचा मन्नत बंगला हा चाहत्यांसाठी एक पर्यटन स्थळच आहे

IMAGE SOURCE : GOOGLE

Tilted Green Blob

मन्नत बंगला खरेदी करण्या पूर्वी शाहरूख गौरी सोबत एका फ्लॅटमध्ये राहायचे हा फ्लॅट वांद्रे या ठिकाणी समुद्रकिनारी होता

IMAGE SOURCE : GOOGLE

Tilted Green Blob

मन्नत बंगल्यामध्ये शिफ्ट होण्याआधी शाहरुख खान अमृता नावाच्या एका बिल्डींग मधील फ्लॅटमध्ये राहायचा

IMAGE SOURCE : GOOGLE

Tilted Green Blob

शाहरुख खान आणि गौरीच हे घर सर्वसामान्यांप्रमाणेच होतं. म्हणजे या घरात कुठल्या ही प्रकारच्या आलिशान सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या

IMAGE SOURCE : GOOGLE

Tilted Green Blob

मन्नत मध्ये शिफ्ट झाल्यानंतर शाहरुख खान नी त्याचा फ्लॅट भाड्याने दुसऱ्याला राहायला दिला

IMAGE SOURCE : GOOGLE