‘बेबी ऑन बोर्ड’  हि वेब सिरीज 28 ऑक्टोबर पासून प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 Amol Pawar

By Amol Pawar

inmarathi.net.in

बेबी ऑन बोर्ड या वेब सिरीज मध्ये एक विवाहित जोडी सिद्धार्थ आणि श्रुती या दोघांची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे.

 Amol Pawar

या सीरिजमधील प्रमुख भूमिकेतील कलाकार म्हणजे प्रतीक्षा मुगणेकर आणि अभिजीत आमकर हे आहेत.

 Amol Pawar

या सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे

 Amol Pawar

या वेब सिरीजच्या ट्रेलरलाज, प्रेक्षकांनी भरभरून प्रेम द्यायला सुरुवात केलेली आहेत

 Amol Pawar

या सिरिजचे निर्माते साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष हे आहेत.

 Amol Pawar

तसेच अंकिता शिंदे व दिव्या घाग या दोघी सिरीजच्या कार्यकारी निर्मात्या आहेत

 Amol Pawar

या सिरीज बद्दल सांगायचे असेल तर, ट्रेलर मध्ये या सिरीजची सुरुवात, श्रुतीच्या गरोदरपणाच्या बातमी पासून होते

 Amol Pawar