RIP Full Form in Marathi | RIP म्हणजे काय ? | RIP Meaning, information

RIP म्हणजे काय (RIP Full Form in Marathi, RIP Meaning, information, Rest in peace meaning)

मित्रांनो आजकालच्या या डिजिटल युग मध्ये आपण, आपल्या मित्रांबरोबर सोशल मीडियावर चार्ट करण्यासाठी Short form मधील शब्दाचा जास्तीत जास्त उपयोग करत असतो. कारण ते लिहायला सोपे असतात व समोरच्याला सुद्धा लवकर लक्षात येतात. पण, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या शब्दांचे फुल फॉर्म सुद्धा माहिती नसतात.

 सोशल मीडियावर ही सगळी Short Form मधील शब्द जास्तीत जास्त उपयोग होत असल्यामुळे, आपल्याला हे माहिती असते की असे शब्द कधी व कोणत्या जागेवर वापरायचे आहे. पण नेमका त्याचा अर्थ काय होतो याबद्दल आपल्याला काही कल्पना नसते. 

RIP Full Form in Marathi

शॉर्ट फॉर्म मधील बऱ्याच शब्दांचा उपयोग आपण रोज करत असतो. जसे की GM ( Good Morning), Gn(good Night) अशाच शब्दांमधील एक शब्द म्हणजे RIP जर एखाद्या व्यक्तीची मृत्यू झाली असेल तर त्या व्यक्तीच्या फोटो समोर RIP लिहून स्टेटस ठेवले जातात.

तुम्ही कधीकधी असेही पाहिले असेल. जर एखाद्या व्यक्तीची मृत्यू झाली, तर सोशल मीडियावर त्या व्यक्तीचा फोटो ग्रुपमध्ये शेअर केला जातो. व सगळेजण कमेंट मध्ये RIP लिहीत असतात. बर्‍याचदा असे तुम्ही सुद्धा केले असेल ? व तुमच्या स्टेटस ला सुद्धा ठेवले असेल. पण तुम्हाला हे माहिती आहे का, RIP चा फुल फॉर्म काय आहे ? RIP चा अर्थ काय होतो व RIP चा इतिहास काय आहे. 

नाही! तर काळजी करू नका, कारणर हा लेख तुमच्यासाठीच लिहिण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्हाला सविस्तर पणे RIP बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे हा लेख पूर्ण नक्की वाचा.

RIP म्हणजे काय ? (RIP Meaning in marathi)

RIP म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी केली जाणारी प्रार्थना आहे. या शब्दाचा ईसाई धर्मामधील लोक जास्तीत जास्त उपयोग करतात. कारण त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या शरीराला जाळण्याऐवजी पुरले जातात, व त्या व्यक्तीच्या कबरीवर RIP असे लिहिले जातात.

म्हणजे इसाई धर्मातील लोकांचे असे म्हणणे आहे कि निधन झालेल्या व्यक्तीच्या कबर वर RIP असे लिहिल्याने त्याच्या आत्म्याला शांती मिळते व तो स्वर्गात जातो.

RIP या शब्दाचा उपयोग अठराव्या शतकामध्ये ईसाई धर्मामध्ये सगळीकडे करण्यात येऊ लागला. त्यानंतर हळूहळू संपूर्ण जगामध्ये या शब्दाचा उपयोग होऊ लागला. विशेष म्हणजे सोशल मीडियावर. एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर सगळेजण त्या व्यक्तीचे फोटोज स्टेटसला ठेवतात व त्यावर RIP असे लिहितात. म्हणजे ती सगळी माणसे त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळविण्यासाठी प्रार्थना करत असतात.

RIP चा फुल फॉर्म काय आहे ? (RIP Full Form in Marathi)

इंग्लिश मध्ये RIP चा फुल फॉर्म “Rest in Peace” असे होतात “Rest” म्हणजे विश्रांती आणि “Peace” म्हणजे शांतता या दोघांना जर आपण एकत्र केले व मराठीमध्ये (RIP Full Form in Marathi) आपण याचे अर्थ काढले तर “निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभो” काही अशा प्रकारे याचा अर्थ निघेल.

RIP लाज Returns If Possible अशी म्हणणारी बरीच लोक आहेत पण त्यांचे म्हणणे हे चुकीचे आहे कारण सगळ्या ठिकाणी RIP चे अर्थ आत्म्याला शांती लाभो असेच दिलेले आहेत.

RIP चा इतिहास ? (History of RIP In Marathi)

सर्वप्रथम RIP हा शब्द पाचव्या शतकाच्या अगोदर एका कबरीवर मिळाला. तेव्हापासून या शब्दाचा उपयोग होऊ लागला, अठराव्या शतकामध्ये इसाई धर्मामध्ये RIP हा शब्द सर्वव्यापी झाला. म्हणजे ईसाई धर्मातील लोक निधन झालेल्या व्यक्तीच्या कबरीवर RIP लिहू लागली. 

अरेंज ऑर्डरच्या सदस्यांनी प्रोटेस्ट ला 2017 मध्ये उत्तर आयर्लंड मध्ये RIP या शब्दाचा उपयोग बंद करण्यासाठी आग्रह केला. इवांजेलिकल प्रोटेस्ट ही एक सोसाइटी होती. एका बीबीसी रेडिओ उल्टर कार्यक्रमांमध्ये या सोसायटीचे सचिव वालेस थॉम्पसन म्हणाले ! की ते प्रोटेस्टसला RIP शब्द उपयोगाचा त्याग करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत. 

वालेस थॉम्पसन म्हणाले की RIP ला ते निधनाच्या प्रार्थनेसाठी उपयोग करतात. जे बायबलच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. त्याच रेडिओ कार्यक्रमांमध्ये प्रेस्बिटेरियन केन नेवेल ने वालेस थॉम्पसन च्या मतावर असहमती दर्शवली.

सोशल मीडियावर RIP चा अर्थ काय होतो ?

आज-काल तुमच्या लक्षात आलेच असेल व तुम्ही पाहिले असेल RIP शब्दाचा उपयोग जास्तीत जास्त सोशल मीडियावर केला जातो. सोशल मीडियामुळे हा शब्द संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे RIP शब्दाला पॉप्युलर करण्यामागे सोशल मीडिया चे खूप मोठे योगदान आहे. 

साधारणपणे जर आपण RIP या शब्दाचा सोशल मीडिया वरील अर्थ काढला तर सगळेजण मरण पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळविण्यासाठी प्रार्थना करत असतात. त्यासाठी ती सगळी जण मरण पावलेल्या व्यक्ती चा फोटो घेतात व त्यावर RIP लिहून RIP च्या आजूबाजूला फुलांचे चित्र लावून सोशल मीडियावर अपलोड करतात.

म्हणजे एका प्रकारे ती सगळेजण त्या व्यक्तीबद्दल त्यांना वाटणारा आदर व त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभो अशी भावना व्यक्त करत असतात.

RIP समानार्थी शब्द

  • Cleav 
  • Rend 
  • Rive 
  • Split 
  • Tear

RIP एवजी उपयोग केले जाणारे शब्द ?

  • राम नाम सत्य है ( हिंदी शब्द )
  • देव त्याला आपल्या जवळ स्वर्गा मध्ये स्थान देवो 
  • त्याच्या आत्म्याला शांती लाभो

निष्कर्ष 

मित्रांनो आजच्या RIP Full Form in Marathi लेखामध्ये आपण RIP या शब्दाविषयी सविस्तरपणे माहिती करून घेतली आहे. मी अशी आशा करतो की आता तुम्हाला तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल व तुमच्या मनात RIP विषयी कोणताच प्रश्न उरला नसेल जर तुमच्या मनात अजूनही RIP या शब्दाविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला निसंकोचपणे विचारू शकता. आम्ही लवकरात लवकर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू आजच्या लेखामध्ये एवढेच. असेच नवीन नवीन लेख वाचण्यासाठी परत इन मराठी अमोल पवार या वेबसाईटला भेट द्या व लेख आवडल्यास या लेखाला फेसबुक वर शेअर करा.

FAQ

RIP चा फुल फॉर्म काय आहे ?

RIP चा फुल फॉर्म “Rest in Peace” हा आहे व मराठी मध्ये याला आत्म्याला शांती लाभो कशी म्हणतात

RIP म्हणजे काय ?

द्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी केली जाणारी प्रार्थना आहे

RIP एवजी उपयोग केले जाणारे शब्द ?

देव त्याच्या आत्म्याला शांती देवो

हे पण वाचा

आम्हाला फॉलो करा

1 thought on “RIP Full Form in Marathi | RIP म्हणजे काय ? | RIP Meaning, information”

Leave a Comment