माझी आई मराठी निबंध 300 शब्द | माझी आई 20 ओळी निबंध | Mazi Aai Nibandh 300 Word

Mazi Aai Nibandh 300 Word मित्रांनो असे म्हटले जाते की आपल्या आयुष्यातील पहिली गुरु म्हणजे आपली आई कारण ती आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला, बोलायला आणि या जगामध्ये राहायला शिकवते. आपल्या आयुष्यातील आईचे स्थान हे आकाशात चमकणाऱ्या ध्रुवतारा सारखे आढळ आणि अविरत असतात तो जसा जगाचा दिशादर्शक आहे अगदी त्याचप्रमाणे आई आपल्या आयुष्याला दिशा दाखवत असते व आपण त्या वाटेवर चालत असतो. तुम्ही जर कधी लक्ष दिले असाल तर ज्यावेळेस आपल्या सोबत काही वाईट घटना घडतात त्या वेळेस आपल्या तोंडात सगळ्यात अगोदर आईचे नाव येतात. त्यामुळेच शाळेमध्ये शिकत असताना आपल्याला माझी आई मराठी निबंध (Mazi Aai Nibandh 300 Word ) लिहायला सांगितले जातात ज्यामध्ये आपण आपल्या आईबद्दल वाटणार्‍या भावना व्यक्त करू शकतो.

Mazi Aai Nibandh 300 Word

काही मुलांना माझी आई मराठी निबंध (Mazi Aai Nibandh 300 Word ) मध्ये आई बद्दल काय लिहावे याविषयी काही कल्पना नसते तर अशा मुलांसाठी मी हा लेख लिहिलेला आहे या लेखाचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या आई बद्दलचे मत तुमच्या शब्दात व्यक्त करू शकता.

Mazi Aai Nibandh 300 Word या लेखामध्ये आपण पाहणार आहोत माझी आई निबंध मराठी 300 शब्द

माझी आई निबंध मराठी 300 शब्द (Mazi Aai Nibandh 300 Word)

माझी आई निबंध मराठी 300 शब्द (Mazi Aai Nibandh In Marathi 300 Word) माझ्या आईबद्दल जर सांगायचे असेल तर माझ्या प्रत्येक यशामागे माझ्या आईचा हात आहे. कारण तिने लहानपणापासून मला अशा वातावरणात मोठे केले आहेत, ज्या ठिकाणी खूप प्रेम शिस्त आणि संस्कार मला मिळालेले आहेत. माझी आई रोज सकाळी दिवस निघायच्या अगोदर उठते, व रात्री डोळ्यामध्ये झोप येईपर्यंत ती काम करत असते. आमच्या घरातील लहानातील लहान मुलांपासून मोठ्या मोठ्या, व्यक्तीना दिवसभर काय हवंय किंवा काय नकोय याच्याकडे तिचे लक्ष असते. ती माझ्यासाठी जेवण बनवते मला प्रेमानी घास भरवते. एखाद्यावेळी जर मी आजारी पडलो तर रात्रभर तिला झोप लागत नाही ती रात्रभर जागून माझी काळजी घेते. अशी आहे माझी आई

माझ्या आयुष्यातील माझ्या आईचे स्थान म्हणजे त्या ध्रुवतारा सारखे आहे ज्याप्रमाणे त्या ध्रुवताराची जागा कधी बदलत नाही त्याच प्रमाणे माझ्या आयुष्यातील माझ्या आईचे स्थान आहे  तसे म्हणायला गेले तर माझी आई फार शिकलेली नाही आहे पण आज पर्यंत मला अशा बऱ्याच गोष्टी तिने शिकवलेले आहे ज्या गोष्टी मला शाळेमध्ये कधीच शिकवल्या गेल्या नाही ते म्हणजे मोठ्या लोकांचा आदर करणे नेहमी खरे बोलणे इत्यादी

माझ्या आईचे माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे त्यामुळे ती मला रोज सकाळी झोपेतून उठवते व माझी तयारी करून मला शाळेत जायला सांगते शाळेत जाताना मला डबा करून देते त्या डब्यामध्ये नेहमी ती मला माझ्या आवडीचे पदार्थ देत असतील एखाद्यावेळेस जर माझ्या कडून काही चूक झाली तर ती माझ्यावर ओरडते त्यानंतर मी तिच्यावर रागावून रुसून बसलो तर ती मला प्रेमाने तिच्या जवळ बोलावते आणि माझी समजूत काढते माझी आई मला अभ्यास करायला लावते आणि जर मला शाळेमध्ये चांगले गुण मिळाले तर माझ्यापेक्षा जास्त तिला आनंद होतो अशी आहे माझी आई खूप प्रेमळ लागली आणि सगळ्यांची काळजी घेणारी म्हणून मला माझी आई खूप जास्त आवडते

माझ्या आईला घरातील कामे करायला फार आवडतात त्यामुळे ती नेहमी काहीना काही काम करत असते टीव्ही पाहताना सुद्धा ती काही ना काही कामात गुंतलेली असते माझ्या आईला स्वच्छता आवडते त्यामुळे ते आमचे घर नेहमी स्वच्छ आणि नीट करून ठेवते व नेहमी आम्हाला स्वच्छते बाबा समजून सांगत असते.

निष्कष

Mazi Aai Nibandh 300 Word या लेखामध्ये आपण माझ्या आई या विषयावरील निबंधावर सविस्तर चर्चा केलेली आहेत आजचा हा लेख पूर्ण वाचल्या नंतर मला अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या आई बद्दल चे मत तुमच्या शब्दात व्यक्त करून तुमचा निबंध पूर्ण करू शकाल. या लेखामुळे जर तुम्हाला काही मदत झाली असेल तर या लेखाला तुम्ही तुमच्या मित्रा बरोबर नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आमच्या इन मराठी अमोल पवार या वेबसाईटला परत भेट द्या.

FAQ

माझी आई निबंध मध्ये काय लिहावे ?

माझी आई निबंध मध्ये तुम्हाला तुमच्या आई बद्दल चे मत तुमच्या शब्दात लिहावे लागेल या निबंधामध्ये तुम्ही तुमच्या आई बद्दल च्या भावना व्यक्त करू शकता

हे वाचाल का

आम्हाला फॉलो करा

1 thought on “माझी आई मराठी निबंध 300 शब्द | माझी आई 20 ओळी निबंध | Mazi Aai Nibandh 300 Word”

Leave a Comment