इन मराठी काय आहे ?
इन मराठी ही एक मराठी वेबसाईट आहे ज्यावर तुम्हाला वेगवेगळ्या विषयाबद्दल माहिती दिली जाते. वेगवेगळ्या विषयाबद्दल माहिती जमा करणे आणि ती वाचनाची आवड असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणे हाच इन मराठी या वेबसाईट चा मुख्य उद्देश आहे. इन मराठी या वेबसाईटवर तुम्हाला टेकनॉलॉजि या विषयावर रिसर्च केल्यानंतर माहिती दिली जाते जर तुम्हाला वाचनाची आवड आहे व या सगळ्या विषया बद्दल तुम्हाला तुमचे ज्ञान वाढवायचे असेल तर तुम्ही इन मराठी वेबसाईट सबस्क्राईब सुद्धा करू शकता.
आतापर्यंत आपण इन मराठी या वेबसाइट बद्दल माहिती करून घेतली त्यानंतर आता मी तुम्हाला माझ्या विषयी थोडी माहिती देणार आहे म्हणजे मी कोण आहे कुठे राहतो व मी एक ब्लॉगर कसा झालो
मी कोण आहे ? : अमोल पवार
माझे नाव अमोल पवार आहे. मी महाराष्ट्रातील पुणे या शहरातील रहिवाशी आहे, माझ्या शिक्षणा बद्दल सांगायचे असेल तर सध्या मी मॉर्डन कॉलेज गणेशखिंड मध्ये “BA Final Year” ला आहे मला वेगवेगळ्या विषयाबद्दल माहिती करून घेण्याची खूप आवड आहे. एके दिवशी मी इंटरनेटवर एक लेख वाचत होतो, तेव्हा मला ब्लॉगिंग बद्दल कळले त्यानंतर मी ब्लॉगिंग बद्दल रिचार्ज केली तेव्हा मला कळले की ब्लॉगिंग एक अशी फिल्ड आहे, ज्यामध्ये आपण आपल्याला असणाऱ्या ज्ञान लोकांबरोबर लेखांच्या माध्यमातून शेअर करू शकतो व त्यातून पैसेही कमवू शकतो त्यानंतर मी ब्लोगिंग करायचा निर्णय घेतला व ब्लोगिंग करायला सुरुवात केली आज मी इन मराठी या ब्लॉगचा Owner आहे.
अमोल पवार बद्दल माहिती


Name | Amol Pawar |
Website | Inmarathi.net.in |
Designation | Owner |
Click Here | |
Click Here |